अभिनेता प्रथमेश परब म्हणतोय ‘होय महाराजा’, काय आहे नेमकी भानगड? सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

अभिनेता प्रथमेश परब याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘होय महाराजा’ असे म्हटले आहे. नेमकी भानगड काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…