Dharmaveer 2 Release Date: ठरलं! या दिवशी प्रदर्शित होणार ‘धर्मवीर २’
Dharmaveer 2 Release Date: गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर २’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतान निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. आता नवी तारीख समोर आली आहे.