Dharmaveer 2: ‘धर्मवीर २’साठी प्रसाद ओक यानं कमी केलं ‘इतकं’ वजन! म्हणाला..
Prasad Oak Weight Loss: ‘धर्मवीर २’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्याने आपण या भूमिकेसाठी वजन कमी केल्याचं म्हटलं आहे.