Prajakta Mali : गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे, आमची अब्रु वेशीवर का टांगता?; प्राजक्ता माळीला अश्रू अनावर

Prajakta Mali on Suresh Dhas : प्राजक्ता म्हणाली की, माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचं राजकारण करा, पण आम्हाला कलाकारांना का मध्ये घेता. परळीला केवळ महिला कलाकारच येतात का, पुरुष कलाकार येत नाहीत का?