Google Aai Teaser: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी ‘गूगल आई’, पाहा उत्सुकता वाढवणारा टीझर
Google Aai Teaser: ‘गूगल आई’ टीझरमध्ये एक लहानगी आणि तिचे आईवडील असे सुखी कुटुंब दाखवण्यात आले आहे. एकंदरीत ‘गूगल आई’ या चित्रपटाचा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे.