Salaar Box Office Collection: प्रभासची जादू ओसरली! ‘सलार’ची कमाई कमी झाली

Salaar Box Office Collection Day 11: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सलार’ या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘डंकी’ला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे.