Salaar Box Office Collection: प्रभासची हवा!’सलार’ने १० दिवसांत पार केला ५०० कोटींचा पल्ला
Salaar Box Office Collection Day 10: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सलार’ या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘डंकी’ला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.