रविवारी दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित
बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सुवर्णविधानसौध व शहराच्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. केएचबी कॉलनी, अलारवाड, सुवर्णविधानसौध परिसर, बसवेश्वर सर्कल, जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, येडियुराप्पा मार्ग, हलगा रोड, जुने बेळगाव, खासबाग, बाजार गल्ली, मारुती गल्ली या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.
Home महत्वाची बातमी रविवारी दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित
रविवारी दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित
बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सुवर्णविधानसौध व शहराच्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. केएचबी कॉलनी, अलारवाड, सुवर्णविधानसौध परिसर, बसवेश्वर सर्कल, जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू […]