महाराष्ट्रात ‘या’ योजनेंतर्गत गरीब महिलांना दरमहा ‘इतके’ रुपये मिळणार

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यातील महाआघाडी सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडली बेहन’ योजना राबवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या अंतर्गत गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये मिळणे अपेक्षित आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महाआघाडी सरकारने कंबर कसली असून त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नवीन आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू आहे. विशेषत: महिला आणि तरुणांची व्होट बँक आकर्षित करण्यासाठी दोन मोठ्या योजना आखल्या जात आहेत. राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री लाडली बहन’ योजना राबवण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेची माहिती गोळा करण्यासाठी सरकारने नुकतेच अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशात पाठवले होते.हेही वाचा “PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही?” : हायकोर्टचकाला : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील धोकादायक उड्डाणपुल दुरुस्तीच्या प्रतिक्षेतच
महाराष्ट्रात ‘या’ योजनेंतर्गत गरीब महिलांना दरमहा ‘इतके’ रुपये मिळणार


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यातील महाआघाडी सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडली बेहन’ योजना राबवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या अंतर्गत गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये मिळणे अपेक्षित आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महाआघाडी सरकारने कंबर कसली असून त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नवीन आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू आहे. विशेषत: महिला आणि तरुणांची व्होट बँक आकर्षित करण्यासाठी दोन मोठ्या योजना आखल्या जात आहेत.राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री लाडली बहन’ योजना राबवण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेची माहिती गोळा करण्यासाठी सरकारने नुकतेच अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशात पाठवले होते.हेही वाचा”PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही?” : हायकोर्ट
चकाला : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील धोकादायक उड्डाणपुल दुरुस्तीच्या प्रतिक्षेतच

Go to Source