ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी पूजा करलकर यांचा उमेदवारी अर्ज

मालवण । प्रतिनिधी ठाकरे शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी पूजा करलकर यांचा उमेदवारी अर्ज

मालवण । प्रतिनिधी
ठाकरे शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.