राजकारण्यांचे दहशतवाद्यांशी संबंध; पाकिस्तानची कबुली
अनेकदा दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या प्रश्नावर भारतालाच प्रत्युत्तर देणारा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. ब्रिटन आणि अन्य देशांमध्ये आश्रय मागणाऱ्या काही असंतुष्ट राजकीय नेत्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची कबुली पाकिस्तानने अधिकृतरित्या दिली आहे.