निवडणूक केंद्रावर कार्यकर्त्यांची कसरत

मतदारांना मतदान (voting) केंद्रांवर नेण्यासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते (political workers) कसरत करताना दिसत आहेत. विशेष करून वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडूनही (EC) मतदान केंद्रांवर वृद्ध, अपंगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करताना दिसत होते. यावेळी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मतदारसंघांमध्ये विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करत होते.खासगी कंपनीतील नोकरदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर अधूनमधून मतदारांची वर्दळ सुरू होती. मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वत्र मिश्र मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी टॅक्सी व वाहनांचा वापर करण्यात येत होता. वरळीत (worli) वयोवृद्धांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वेगळ्या ई-बाईकचा महिला कार्यकर्त्या वापर करीत होत्या. तसेच वयोवृद्ध नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेताना ई-वाहनांचाही वापर होत होता. वरळी परिसरात महापालिकेच्या पर्यटन वाहनातूनही वयोवृद्ध मतदारांची मतदान केंद्रांपर्यंत ने-आण केली जात होती. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता बेस्ट उपक्रमाच्या विशेष बसगाड्या, व्हीलचेअर, व्हीलचेअर व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, ईको व्हॅन, टॅक्सी, अशी वाहने उपलब्ध करण्यात आली होती. ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यांवर बस जाणार नाही अशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय दिव्यांगांच्या संख्येनुसार टॅक्सी, इको व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती. याशिवाय मतदान केंद्रात व्हील चेअरवरही वापर करण्यात येत होता.हेही वाचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत 76 क्रिटीकल मतदान केंद्रे मुंबई : यंदाच्या मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग

निवडणूक केंद्रावर कार्यकर्त्यांची कसरत

मतदारांना मतदान (voting) केंद्रांवर नेण्यासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते (political workers) कसरत करताना दिसत आहेत. विशेष करून वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडूनही (EC) मतदान केंद्रांवर वृद्ध, अपंगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करताना दिसत होते. यावेळी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मतदारसंघांमध्ये विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करत होते.खासगी कंपनीतील नोकरदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर अधूनमधून मतदारांची वर्दळ सुरू होती. मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वत्र मिश्र मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी टॅक्सी व वाहनांचा वापर करण्यात येत होता. वरळीत (worli) वयोवृद्धांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वेगळ्या ई-बाईकचा महिला कार्यकर्त्या वापर करीत होत्या. तसेच वयोवृद्ध नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेताना ई-वाहनांचाही वापर होत होता. वरळी परिसरात महापालिकेच्या पर्यटन वाहनातूनही वयोवृद्ध मतदारांची मतदान केंद्रांपर्यंत ने-आण केली जात होती.त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता बेस्ट उपक्रमाच्या विशेष बसगाड्या, व्हीलचेअर, व्हीलचेअर व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, ईको व्हॅन, टॅक्सी, अशी वाहने उपलब्ध करण्यात आली होती. ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यांवर बस जाणार नाही अशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय दिव्यांगांच्या संख्येनुसार टॅक्सी, इको व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती. याशिवाय मतदान केंद्रात व्हील चेअरवरही वापर करण्यात येत होता.हेही वाचामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत 76 क्रिटीकल मतदान केंद्रेमुंबई : यंदाच्या मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग

Go to Source