पीएम मोदी आज राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार असून, वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूला भेट देणार आहेत. तसेच सकाळी 10 च्या सुमारास भारत मंडपम येथे मोदी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या …

पीएम मोदी आज राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार असून, वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूला भेट देणार आहेत. तसेच सकाळी 10 च्या सुमारास भारत मंडपम येथे मोदी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरणही करण्यात येणार आहे.

 

तसेच त्याचवेळी मेरठ-लखनौसाठी वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू होणार आहे. आज दुपारी 12 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून मेरठ सिटी स्टेशनला सजवण्यात आले आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source