Platelets Count: का कमी होतो प्लेटलेट्स काउंट? वाचा लक्षणे आणि वाढवण्याचे उपाय

why platelets decrease: साधारणपणे निरोगी शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. रक्तातील प्लेटलेट्स रक्त गोठण्याचे काम करतात आणि शरीरातून रक्तस्त्राव रोखतात, त्यांना थ्रोम्बोसाइट्स असेही म्हणतात.