बाबुराव ठाकुर महाविद्यालयात सर्व लोकसेवातर्फे वृक्षारोपण
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जांबोटी येथील ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ ट्रस्ट संचालित बाबुराव ठाकुर पदवीपूर्व महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. येथील सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ, प्राचार्या पूजा पाटकर, योगेश देसूरकर, बाळू कणबरकर, गौरीश हिरेमठ आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे महत्त्व पटवून देऊन पर्यावरण संरक्षणात प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वीरेश हिरेमठ यांनी केले.
Home महत्वाची बातमी बाबुराव ठाकुर महाविद्यालयात सर्व लोकसेवातर्फे वृक्षारोपण
बाबुराव ठाकुर महाविद्यालयात सर्व लोकसेवातर्फे वृक्षारोपण
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जांबोटी येथील ‘तरुण भारत’ ट्रस्ट संचालित बाबुराव ठाकुर पदवीपूर्व महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. येथील सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ, प्राचार्या पूजा पाटकर, योगेश देसूरकर, बाळू कणबरकर, गौरीश हिरेमठ आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे महत्त्व पटवून देऊन पर्यावरण संरक्षणात प्रत्येकाने […]