Pitru Paksha: पितृ पक्षात आवर्जून बनवली जाते खीर, जाणून घ्या कारण आणि सोपी रेसिपी

Kheer Recipe: पितृ पक्षात प्रसादाशी संबंधित काही खास नियम आहेत, जे पाळणे आवश्यक आहे. असाच एक नियम खीरच्या प्रसादाबाबतही सांगण्यात आला आहे. पितृ पक्षात खीर अवश्य बनवली जाते. जाणून घेऊया काय आहे याची रेसिपी आणि महत्त्व.