Viral Video: पेट क्लिनिकमध्ये श्वानाला बेदम मारहाण; कलाकारही संतापले! मलयाकाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Pet Clinic Viral Video: श्वानाला बेदम मारहाण होतानाचा हा व्हिडीओ पाहून कलाकार देखील संतापले आहेत. अभिनेत्री मलायका अरोरा हिने आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
