Period Pain: मासिक पाळीत पोटात भयानक वेदना होतात, पायही दुखतात? ‘हे’ उपाय केल्यास लगेच मिळेल आराम
Home Remedies for Period Pain: मासिक पाळीमध्ये स्त्रियांना पोट दुखणे, पायात गोळे येणे, कंबर दुखणे, डोकेदुखी अशा विविध समस्या जाणवतात. काही स्त्रियांचे पोटात दुखणे हे सामान्य असते. तर काही स्त्रिया अशा असतात ज्यांना मासिक पाळीदरम्यान पोटात भयानक वेदना होतात.