Period Tips: मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होतात? घरच्या घरी करा ‘हे’ उपाय, लगेच मिळेल आराम

remedies for menstrual pain marathi: काही महिलांना मासिक पाळी दरम्यान असह्य वेदना होतात, ज्यामुळे त्यांना वेदनाशामक औषधांचा अवलंब करावा लागतो. परंतु या औषधांचे वारंवार सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.