Period Pain: मासिक पाळीदरम्यान जास्त वेदना होतात? ‘हे’ तर कारण नाही ना? नव्या संशोधनात मोठा खुलासा
Remedies for stomach pain during period: मासिक पाळीदरम्यान असह्य वेदना सहन कराव्या लागतात. ही समस्या पुन्हा पुन्हा उद्भवल्यास, ती सामान्य मानली जाऊ शकत नाही.