kidney stone: मुतखडा असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ५ पदार्थ, वाढेल स्टोनचा आकार आणि वेदना
Diet for kidney stones in marathi: खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किडनीचे कार्य बिघडते. खाण्यापिण्याच्या सवयी दीर्घकाळ पाळल्या नाहीत तर मुतखडे बनू लागतात.