High Blood Pressure: उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी अजिबात खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ, हृदयासाठी ठरेल घातक

High Blood Pressure Marathi: उच्चरक्तदाबामुळे कालांतराने इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जसे की हृदयरोग आणि पक्षाघात. हे टाळण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला त्याच्या आहाराबद्दल अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.