Diabetes Care: डायबिटीस असणाऱ्यांनी सालीसोबत खावीत ५ फळे, लगेच नियंत्रणात येईल शुगर
Remedies to control sugar in Marathi: आज अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने रक्तातील साखरेची वाढती पातळी नियंत्रित करता येते. पण ही औषधे तेव्हाच प्रभावीपणे काम करू शकतात जेव्हा तुमची जीवनशैली आणि आहार योग्य असेल.