पेंग्विनमुळे राणी बागेला तीन वर्षांत ‘इतका’ फायदा

भायखळा (byculla) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या 2017 मध्ये दाखल झालेल्या पेंग्विनमुळे (penguin) महसुलात 20 वाढ झाली आहे.. गेल्या तीन वर्षात देशविदेशातील 65 लाख 25 हजार 500 पर्यटक भेट दिली आहे. यामुळे प्रशासनाला तीन वर्षात 35 कोटी 36 लाख महसूल मिळाल्याचे राणी बाग प्रशासनाकडून सांगण्यात आले. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात मार्च 2017 मध्ये पेंग्विन आणल्यापासून या ठिकाणी पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली आहे. दररोज नऊ ते दहा हजार, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पंधरा ते सोळा हजार असणारी पर्यटकांची संख्या आता 30 ते 40 हजारांच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. 1 एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत या कालावधीत 13 लाख 80 हजार 271 पर्यटक आले. त्यामुळे 73 लाख 65 हजार 464 रुपयांचे उत्पन्न मिळाले. 1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत 28 लाख 59 लाख 16 पर्यटक आले. यामुळे उद्यानाला 11 कोटी 15 लाख 3 हजार 776 रुपयांचे उत्पन्न मिळाले. 2023 मार्च ते 2024 मार्च या वर्षात 28 लाख 97 हजार 600 पर्यटकांनी पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवली. यामुळे पालिकेला (bmc) 11 कोटी 46 लाख 97 हजार 600 रुपये उत्पन्न मिळाले. 2025 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख 51 हजार 600 पर्यटकांनी (tourist) भेट दिल्याने 4 कोटी 74 लाख तिजोरीत जमा झाले. एकूण तीन वर्षांत 35 कोटी 36 लाख महसूल मिळाला. उद्यानात (zoo) प्रवेशासाठी प्रति व्यक्ती रुपये 50 रुपये शुल्क आहे. 3 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी रुपये 25 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. आई-वडील आणि 15 वर्षांपर्यंतची 2 मुले अशा 4 व्यक्तींच्या कुटुंबासाठी 100 रुपये इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.हेही वाचा महाराष्ट्र सरकार ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणार ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ मोहिमेचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून
पेंग्विनमुळे राणी बागेला तीन वर्षांत ‘इतका’ फायदा


भायखळा (byculla) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या 2017 मध्ये दाखल झालेल्या पेंग्विनमुळे (penguin) महसुलात 20 वाढ झाली आहे..गेल्या तीन वर्षात देशविदेशातील 65 लाख 25 हजार 500 पर्यटक भेट दिली आहे. यामुळे प्रशासनाला तीन वर्षात 35 कोटी 36 लाख महसूल मिळाल्याचे राणी बाग प्रशासनाकडून सांगण्यात आले.वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात मार्च 2017 मध्ये पेंग्विन आणल्यापासून या ठिकाणी पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली आहे. दररोज नऊ ते दहा हजार, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पंधरा ते सोळा हजार असणारी पर्यटकांची संख्या आता 30 ते 40 हजारांच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे.1 एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत या कालावधीत 13 लाख 80 हजार 271 पर्यटक आले. त्यामुळे 73 लाख 65 हजार 464 रुपयांचे उत्पन्न मिळाले.1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत 28 लाख 59 लाख 16 पर्यटक आले. यामुळे उद्यानाला 11 कोटी 15 लाख 3 हजार 776 रुपयांचे उत्पन्न मिळाले.2023 मार्च ते 2024 मार्च या वर्षात 28 लाख 97 हजार 600 पर्यटकांनी पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवली. यामुळे पालिकेला (bmc) 11 कोटी 46 लाख 97 हजार 600 रुपये उत्पन्न मिळाले.2025 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख 51 हजार 600 पर्यटकांनी (tourist) भेट दिल्याने 4 कोटी 74 लाख तिजोरीत जमा झाले. एकूण तीन वर्षांत 35 कोटी 36 लाख महसूल मिळाला.उद्यानात (zoo) प्रवेशासाठी प्रति व्यक्ती रुपये 50 रुपये शुल्क आहे. 3 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी रुपये 25 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. आई-वडील आणि 15 वर्षांपर्यंतची 2 मुले अशा 4 व्यक्तींच्या कुटुंबासाठी 100 रुपये इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते. हेही वाचामहाराष्ट्र सरकार ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणार’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ मोहिमेचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून

Go to Source