या आठवड्यात एकाच दिवशी तीन मराठी चित्रपट येतायत प्रेक्षकांच्या भेटीला! तुम्ही कोणता बघणार?

या आठवड्यात तिकीट बारीवर एकाच दिवशी ३ मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकान कसा प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.