Pancreatic Cancer Day: वजन वाढल्याने वाढतो स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
What is Pancreatic Cancer marathi: आज जागतिक स्वादुपिंड कर्करोग दिना साजरा केला जात आहे. लोकांना या रोगाबाबत जास्तीत जास्त माहिती देण्याच्या हेतूने हा दिवस साजरा केला जातो.