Video: ‘पाकिस्तानी लोक भारतीय लष्कराला दहशतवादी मानतात’, अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने ‘पाकिस्तानी भारतीय लष्कराला दहशतवादी मानतात’ असे म्हटले आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
