Pailwaan : पहिल्यांदाच गाण्यातून उलगडणार कुस्तीपटूचं आयुष्य! अभिनेता अंकित मोहनचा ‘पैलवान’ लूक पाहिलात?
Pailwaan Marathi Song : आजवर आपण चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून एखादी कथा पाहिलीच आहे. मात्र, यावेळी एका गाण्यातून पैलवानाची कथा सांगितली जाणार आहे.
