ओवा, काळे मीठ आणि हींग, या आजारांवर आहे रामबाण औषध, जाणून घ्या कसा करावा उपयोग

आयुर्वेदामध्ये ओवा, काळे मीठ आणि हींग खूप फायदेशीर मानले जाते. गॅस, एसिडिटी आणि अपचनची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. ओव्यामध्ये थाइमोल नावाचे यौगिक असते जे गॅस, एसिडिटी आणि अपचन पासून अराम देते. तर पोट फुलणे वर हींग आरामदायक आहे. …

ओवा, काळे मीठ आणि हींग, या आजारांवर आहे रामबाण औषध, जाणून घ्या कसा करावा उपयोग

आयुर्वेदामध्ये ओवा, काळे मीठ आणि हींग खूप फायदेशीर मानले जाते. गॅस, एसिडिटी आणि अपचनची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. 

 

ओव्यामध्ये थाइमोल नावाचे यौगिक असते जे गॅस, एसिडिटी आणि अपचन पासून अराम देते. तर पोट फुलणे वर हींग आरामदायक आहे. हिंगामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-माइक्रोबियल, अँटीसेप्टिक आणि अँटीपास्मोडिक सारखे गुण असतात. काळे मीठ पाचन संबंधित सर्व समस्या दूर करते. जेव्हा तुम्ही या तिघे वस्तू एकत्रित करून खातात तेव्हा पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतात. 

 

ओवा, काळे मीठ आणि हींग फायदे- 

गॅस पासून अराम- ओवा सोबत हिंग आणि काळे मीठ खाल्ल्यास अनेक फायदे मिळतात. छातीत जळजळ एसिडिटी नियंत्रणात आणते. यामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी माइक्रोबियल तत्व असतात जे फायदेशीर असतात.

 

पचन बनवते मजबूत- ज्या लोकांना पाचन संबंधित समस्या असतात. त्यांनी हा उपाय करावा जेवण झाल्यानंतर 1 चमचा ओवा, काळे मीठ आणि हींग एकत्रित घ्यावे. यामुळे जेवण पचण्यास मदत होते. तसेच अपचनाची समस्या देखील दूर होते.

 

लो ब्लड प्रेशर मध्ये फायदेशीर- ज्या लोकांना बीपीचा त्रास असतो. त्यांच्यासाठी या वस्तू खूप फायदेशीर आहे. हे मिश्रण सकाळी कोमट पाण्यासोबत घेतल्यास बीपी नियंत्रणात राहतो.

 

ओवा, काळे मीठ आणि हींग कसे खावे?

तुम्ही घरामध्ये याचे मिश्रण तयार करून ठेऊ शकतात.या तिघी वस्तू एकत्रित करून बारीक अरुण घ्या. यामध्ये 10 ग्रॅम हींग घ्यावे. 300 ग्रॅम ओवा, 200 ग्रॅम काळे मीठ घेऊन बारीक करावे. सकाळी किंवा कुठल्याही वेळी तुम्ही एक चमचा याचे सेवन करू शकतात. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

.

Edited By- Dhanashri Naik