OTT Release : ओटीटीवर मिळणार मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ आठवड्यात काय काय रिलीज होणार? पाहा यादी
Upcoming OTT Releases : प्रत्येक आठवड्याप्रमाणे फेब्रुवारीचा पहिला आठवडाही मनोरंजन जगतासाठी खूप खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि वेब सीरिजचा पूर येणार आहे.