OTT Release: तीन चर्चित वेब सीरिज अन् दोन चित्रपट; या आठवड्यात ओटीटीवर होणार मनोरंजनाचा हंगामा
OTT Release This Week: नेहमीप्रमाणेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात मनोरंजनाचा नवा खजिना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आठवड्यात तीन चर्चित वेब सीरिज अन् दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
