Oscars 2024: ‘ऑस्कर २०२४’मध्ये दिग्गजांनी वाहिली नितीन देसाईंना श्रद्धांजली! भारतीयांचे डोळेही पाणावले

Oscars 2024 Nitin Desai: एकीकडे जगभरातील दिग्गजांचा सन्मान सोहळा सुरू असताना, दुसरीकडे याच ऑस्कर सोहळ्यात मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.