Lee Sun Kyun Death : ऑस्कर विजेता सिनेमा ‘पॅरासाइट’मधील अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू
‘Parasite’ Actor Lee Sun Kyun Death: साऊथ कोरिअयन अभिनेता ली-सुन-क्युनचे निधन झाले आहे. त्याच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.