उदया सावंतवाडीत भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिन

भिमशक्ती सामाजिक संघटनेचे आयोजन ओटवणे प्रतिनिधी भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने सोमवारी १ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील समाजमंदिरात भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यांनी केले आहे.

उदया सावंतवाडीत भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिन

भिमशक्ती सामाजिक संघटनेचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने सोमवारी १ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील समाजमंदिरात भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यांनी केले आहे.