Changing Toothbrush: ठराविक वेळेत ब्रश न बदलल्यास होऊ शकतात गंभीर आजार,जाणून घ्या कधी घ्यावा नवा ब्रश?
How often to change the brush: टूथब्रशचा योग्य वापर करणे आणि तो वेळोवेळी बदलणे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा, दातांमध्ये साचलेल्या प्लेक आणि बॅक्टेरियामुळे हिरड्यांचे आजार, दात किडणे आणि पोकळी निर्माण होऊ शकतात.