Navratri Day 7: नवरात्रीच्या सातव्या दिवशी आई कालरात्रीला लागतो ‘या’ पदार्थाचा नैवेद्य,नक्की पाहा ही रेसिपी
Naivedya To o Devi durga: महासप्तमीच्या दिवशी माता राणीला गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्याने ती प्रसन्न होते आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात.