26 January Speech: प्रजासत्ताक दिनाला शाळा-कॉलेजमध्ये ५ मिनिटांत करा दमदार भाषण, होईल टाळ्यांचा कडकडाट

26 January Marathi Speech: शाळा-महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये नृत्य आणि भाषण यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जर तुमचे मूल प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याच्या शाळेत भाषण देणार असेल, तर आज आम्ही तुम्हाला २६ जानेवारीच्या छोट्या भाषणाबद्दल सांगणार आहोत. 