Omi Vaidya Marathi Movie: मी ळोळावणामध्ये ळोळतो; ‘चतूर’चे भन्नाट मराठी ऐकून हसू होईल अनावर
Aaichya Gavat Marathit Bol: ‘थ्री इडियट्स’मधील चतूर म्हणजेच ओमी वैद्य लवकरच ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
