Omi Vaidya : ‘थ्री इडियट्स’मधील चतूरचे मराठीत पदार्पण, ‘आईच्या गावात मराठीत बोल’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत

Omi Vaidya Marathi Movie: पोट धरून हसायला लावणार ‘आईच्या गावात मराठीत बोल’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये ओमी वैद्यची मजेशीर भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.

Go to Source