अरे देवा! महिलेने खाण्यापूर्वी चक्क नळाखाली धुतले नान, viral video ने उडाली खळबळ
Viral Video of Naan Washing: एका कंटेंट क्रिएटरच्या व्हिडिओमध्ये ती नळाखाली नान धुतांना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.