‘लाफ्टर शेफ’ शो घेणार प्रेक्षकांचा निरोप? वाचा ऑक्टोबरमध्ये बंद होणाऱ्या मालिकांची यादी

टीव्हीवर अनेक नवीन मालिका सुरू होतात, त्यामुळे अनेक मालिका वेगवेगळ्या कारणांमुळे बंदही होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मालिकांविषयी सांगणार आहोत ज्या बंद होणार आहेत.