‘आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत’, नोरा फतेही हिचे खळबळजनक विधान

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक विधान केले आहे. तिने ‘आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत’ असे म्हटले आहे.