ठाणे : नौपाडा-कोपरीमध्ये पाणीपुरवठा बंद

ठाणे महापालिका (thane municiple corporation) क्षेत्रात बायपास यंत्रणा कार्यान्वित करून नौपाडा (Naupada) -कोपरी (kopri) प्रभाग समितीमधील कोपरी आनंद नगर येथे ठाणे महापालिका विभागामार्फत करण्यात आलेल्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी सोमवार 15/07/2024 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत एकूण 12 तास नौपाडा (Naupada) -कोपरी (kopri) प्रभाग समितीच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंद कालावधीत ठाण्यातील (Thane) कोपरी (kopri) आनंद नगर, गांधीनगर, केदारेश्वर मंदिर परिसर, हनुमान व्यायाम शाळा परिसरातील पाणीपुरवठा 12 तास पूर्णपणे बंद राहणार आहे.  कृपया लक्षात घ्या की पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही पुढील 1 ते 2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. तसेच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा अन्यथा पाण्याच्या कमतरतेची समस्या निर्माण होईल असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.हेही वाचा पनवेलमध्ये 200 खाटांचे शासकीय रुग्णालय उभारण्यात येणार मुंबईत मुसळधार पाऊस, IMD कडून ऑरेंज अलर्ट जाहीर

ठाणे : नौपाडा-कोपरीमध्ये पाणीपुरवठा बंद

ठाणे महापालिका (thane municiple corporation) क्षेत्रात बायपास यंत्रणा कार्यान्वित करून नौपाडा (Naupada) -कोपरी (kopri) प्रभाग समितीमधील कोपरी आनंद नगर येथे ठाणे महापालिका विभागामार्फत करण्यात आलेल्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी सोमवार 15/07/2024 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत एकूण 12 तास नौपाडा (Naupada) -कोपरी (kopri) प्रभाग समितीच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.या बंद कालावधीत ठाण्यातील (Thane) कोपरी (kopri) आनंद नगर, गांधीनगर, केदारेश्वर मंदिर परिसर, हनुमान व्यायाम शाळा परिसरातील पाणीपुरवठा 12 तास पूर्णपणे बंद राहणार आहे. कृपया लक्षात घ्या की पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही पुढील 1 ते 2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. तसेच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा अन्यथा पाण्याच्या कमतरतेची समस्या निर्माण होईल असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.हेही वाचापनवेलमध्ये 200 खाटांचे शासकीय रुग्णालय उभारण्यात येणारमुंबईत मुसळधार पाऊस, IMD कडून ऑरेंज अलर्ट जाहीर

Go to Source