Nivedita Saraf: ‘लक्ष्याची खूप आठवण आली’, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटक पाहून निवेदिता सराफ झाल्या भावूक
Nivedita Saraf Post: अभिनेत्री निवेदीता सराफने सोशल मीडियावर लक्ष्मीकांत बेर्डेचा लेक अभिनयसोबत फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्या भावूक झाल्या आहेत.