‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शोच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, जाणून घ्या कधी सुरु होणार
गेल्या काही दिवसांपासून हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहात असतानाच आता प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.