‘मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर…’, निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा

निलेश साबळेने नुकताच एका मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी त्याने राज ठाकरे यांच्या मिमिक्रीचा उल्लेख केला आहे.