Weight Loss Drink : लटकतं पोट कमी करायचंय? मग नक्की प्या ‘हे’ फॅट कटर ड्रिंक! कसं बनवायचं जाणून घ्या…
Weight Loss Drink Recipe : जर तुम्हालाही तुमचे वाढते वजन, विशेषत: लटकलेले पोट कमी करायचे असेल तर योगगुरू हंसाजी योगेंद्र यांनी सांगितलेल्या या बेड टाईम फॅट कटर ड्रिंकचा आपल्या दिनक्रमात समावेश करू शकता.