विदर्भातील प्रसिद्ध ‘सिंगल-कॉटन पट्टी किनार’ साड्यांचा वारसा जतन करण्यासाठी NIFT संस्थेचा पुढाकार
सिंगल-कॉटन धाग्यापासून पट्टी किनार साड्या तयार केल्या जातात. आकर्षक डिझाईन अन् मनमोहक नक्षीदार बुटीजसाठी त्या ओळखल्या जातात.