डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

या व्हिडीओमध्ये निक जोनासचा लाल चेहरा आणि सुजलेले डोळे पाहून चाहतेही काळजीत पडले आहेत. तसेच, चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.