जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएचे छापे
टेरर फंडिंगप्रकरणी 10 ठिकाणी शोधमोहीम
वृत्तसंस्था/ श्रीनगर
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत जमात-ए-इस्लामी जम्मू काश्मीर या बेकायदेशीर संघटनेने दहशतवादी निधी पुरवल्याप्रकरणी काश्मीरमध्ये शनिवारी 10 ठिकाणी धाडसत्र टाकत मोठी कारवाई केली. दक्षिण काश्मीरसोबतच श्रीनगर आणि जम्मूमध्येही छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या मदतीने छापे टाकण्यात आले. 28 फेब्रुवारी 2019 रोजी बेकायदेशीर संघटना घोषित केल्यानंतरही जमात-ए-इस्लामी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी फंडिंग क्रियाकलाप करत असल्याचे आढळून आले आहे.
Home महत्वाची बातमी जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएचे छापे
जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएचे छापे
टेरर फंडिंगप्रकरणी 10 ठिकाणी शोधमोहीम वृत्तसंस्था/ श्रीनगर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत जमात-ए-इस्लामी जम्मू काश्मीर या बेकायदेशीर संघटनेने दहशतवादी निधी पुरवल्याप्रकरणी काश्मीरमध्ये शनिवारी 10 ठिकाणी धाडसत्र टाकत मोठी कारवाई केली. दक्षिण काश्मीरसोबतच श्रीनगर आणि जम्मूमध्येही छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या मदतीने छापे […]
